शिवम् फाऊंडेशन लातूर चा या वर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार 2020 ,दिनांक 13 जानेवारी 2020 वार सोमवार ठिकाण चिंचोलीराव वाडी.पुरसकार प्रा. सौ. उर्मिला मुगळे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य, सौ. नंदा जाधव समाजसेविका. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले सर, श्री. गुरुनाथ गवळी संचालक विकास सहकारी साखर कारखाना निवळी, शिवम् फाऊंडेशन चे सर्व सभासद पदाधिकारी
आज क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करताना व शैक्षणिक साहित्य वाटप करताना , लातूर शहर दामिनी पथक प्रमुख अनिता विटूबोने,सहकारी वंगे मॅडम,दैनिक आनंद नगरी चे पत्रकार माने सर ,#शिवम् #फाऊंडेशन #संस्थापक #अध्यक्ष #दिपक #पांढरे,#सचिव #शितल #पांढरे,पा.सिध्दार्थ लामतूरे,व ईतर मित्र मंडळी
Comments
Post a Comment