हमारा सपना है, हर भुके व्यक्ती को खाना मिले,
   खाली पेट कोई न सोये,हर भुके व्यक्ती को खाना मिले..!..  भोजन ही जीवन है
               अन्न ही है पर ब्रह्म है।
आज सकाळी एक आज्जीबाई पैसे मागत होती ,,मी त्यांना विचारल आज्जी या पैशाच काय करणार ?? ती म्हणाली मला लागतात पैसे खायला,मी घरी एकटिच आहे.आगोदर   लोकाच्या घरी धुणे भांडी करूण खात होते आता काम होत नाही, डोळ्याला दिसत नाही, मागून खाल्याशिवाय काही पर्याय नाही, त्या आज्जीला मी म्हणालो भुक लागली आहे काय?? असेल तर ईतच जवळ माझ आॅफिस आहे तिथ तुम्हाला जेवायला आणून देतो थोड्या वेळात..ती हो म्हणून लगेच मागेमागे माझ्या आॅफिस मध्ये आली मी तिला जेवायला दिल..जेवण करताना तिला कोणाची आठवण येत होती माहीत नाही पण तिच्या डोळ्यातून आश्रु येत होते ,ती म्हणाली बाबा भैया तुझ्या लेकराबाळाला आशिर्वाद ,देव तुझ चांगल करो।  अस आशिर्वाद देऊन जेवण करुन ती निघून गेली ,मी म्हणालो आज्जी तुम्हाला कधीही भुक लागली की आमच्या ईथ नक्की या मी तुम्हाला जेवायला  देतो.

शिवम् फाऊंडेश च्या या कार्यात तुम्हा सर्वांची साथ आहे,

तुमच्या आवतीभोवती कोणी अशी व्यक्ती आसेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही त्यांची भोजनाची व्यवस्था करु..कोणी पैसे मागत असेल तर त्यांना आगोदर भुक लागली आहे काय ? असे विचारा आणि आम्हाला संर्पक करा.
शिवम् फाऊंडेशन च्या कार्याला साथ द्या ..शिवम् फाऊंडेशन च्या विविध कार्याविषयी माहीती मिळवण्यासाठी,शिवम् फाऊंडेशन च्या
 Blog ला http://shivamfoun.blogspot.com/?view=mosaic&m=1
भेट देऊन follow करा
..youtube chanel ला subscribe करा.
https://www.youtube.com/channel/UC5N6nL3znNfHeodJBh4oAVA
शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र शाखा लातूर च्या आॅफिस ला एक वेळ आवश्य भेट द्या
शिवम् फाऊंडेशन, प्रकाश नगर, लातूर
मो.+91 8605938709





Comments

Popular posts from this blog