Posts

Showing posts from April, 2019
Image
            वंशाला दिवा किंवा पणती पाहिजेच मला मुतखड्याचा त्रास होत असल्यामुळे मी लातूरातील एका खाजगी दवाखाण्यात अॅडमिट होतो.ज्यांना मुतखडा आहे अशे मित्र म्हणायचे मुतखड्याचा खुप त्रास होतो म्हणून ही ओळ 100%खरी आहे         "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" म्हणतात हे काही खोटे नाही दवाखाण्यातील पेशंट च्या वेदना फक्त पेशंट लाच समजतात                    मी ज्या रुम मध्ये अॅडमिट होतो त्याच रुम मध्ये दुस-या दिवशी सकाळी एक 60 वर्षाची आज्जी अॅडमिट झाली.त्यांना खुप त्रास होत होता सरळ झोपता देखील येत नव्हते..त्यांना अवघड जागेवर बेंड झाल होत त्यांनी ब-याच डाॅक्टरांना दाखवल ही होत पण ते तातपुरतच बर वाटायच नंतर त्रास पुर्वी आहे तसाच चालू राहायचा.शेवटी त्या शहरातील दवाखान्यात मोठ्या अपेक्षेने आल्या. डाॅक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली ,वेगवेगळ्या टेस्ट केल्या परंतू रिपोर्ट यायला बराच अवधी असल्यामुळे त्यांना खुपच त्रास होत होता,तरीही काही विलाज झाला नाही,त्या आज्जी मला वारंवार म्हणायला लाग...
Image
सेवा ही धर्म है,काम ही कर्म है.., शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र शाखा आष्टा यांचा स्तुतीपर उपक्रम "हमे छत पर पाणी और थोडा चुगने को कुछ दाने रखीये"                                       " एक प्यासी भुकी चिमणी" हम खुद के लिये काम करे कोई बडी बात नही है..,लेकीन आपना काम संभालकर समाज उपयोगी काम मे योगदान दे यही बडी बात है..., धुप ज्यादा है,ईसलिये थोडा सहकार्य करे ... शिवम् फाऊंडेशन के कार्य मे आप भी जुडे और समाजहित के लिये आगे आये...ज्यादा से ज्यादा युवा हमारे साथ जुडे यही हमारा सपना है..!