अनोख्या उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला
शिवम् फाउंडेशन महाराष्ट्र शाखा लातूर चा आनोखा उपक्रम. शिवम् फाउंडेशन महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक भैया पांढरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित मित्र परिवार