रक्ताची बॅग घेताना माऊलीची हाक् ..साहेब टिकिटापुरते तर पैसै राहुद्या 
 
  दिनांक 29 जून सायंकाळी 6 वाजता माझ्या मित्राच्या नातेवाइकांना रक्त पाहिजे म्हणून मी काल सोबत गेलो होतो ,आम्ही 3 ब्लड बँकांना भेट दिली,त्यातील एका बँकेत आम्हाला रक्त मिळाले परंतू त्याच ठिकाणी एक माऊली रक्तासाठी आली ..साहेब रक्त पाहिजे आमचे मालक खुप सिरियस आहेत आणि डाॅकटरांनी आताच्या आता ताबडतोब 1 बॅग रक्त चडवायला सांगितले आहे ..
         त्या माऊली माहिती नव्हत की रक्ताला पण पैसै लागतात ते ..बल्ड बँक मधील ला  लोकांनी पैसे मागितले व पुर्ण पैसै भरले तरच रक्त मिळेल म्हणून सांगितले सुदैवाने मी त्याच बल्ड बँक मध्ये होतो म्हणून हे सर्व मला समजल आमच्या सोबत एक डोनर होता म्हणून आम्ही पटकण त्यांना यक्त द्यायला सांगितले
         रक्तदात्याचे आभार मित्रांनो रक्ता साठी मदत आवश्य करा या वेळी उपसथित शिवम् फाऊंडेशन चे आध्यक्ष मा.दिपक पांढरे प्रा.साळुंके सर,जगताप सर,शेख साहेब रक्तदाता  विनंती शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र


Comments

Popular posts from this blog