Posts
Showing posts from March, 2019
- Get link
- X
- Other Apps
भुक का दर्द" साहब ",हर एक दर्द से बढकर है, अगर ये दर्द ना हो तो,शायद कोई तकरार ना होती सेवा ही धर्म है, काम ही कर्म है! शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र नेहमी प्रमाणे आम्ही बेवारस, निराधार, वृद्ध लोकांना भोजन देण्यासाठी निघालो हातो,वाटेतच एक माणूस हाताने गाड्यावर बसून सरकत सरकत पुढे निघालेले अंगावर पुर्ण मळालेले कपडे,लांब केस ,जवळ जायला पण भिती वाटत होती परंतू मन घट्ट करुन विचारलेच बाबा तुम्हाला भुक लागली आहे काय काहिच बोलले नाहीत ,आम्हाला वाटल ऐकु येत नसेल म्हणून आम्ही थोडस मोठ्याने बोलले भुक लागलीय काय?? बाबा तरीपण समजल नाही शेवटी आम्हीच डब्बा काढला आणि त्यांना त्यात खायला दिसले आणि बाबांच्या चेह-यावर हास्य फुलले ते खुप आनंदी दिसत होते त्यांनी आमच्या कडून फक्त चपाती आणि भाजी घेतली, विषेश ...