एक हात मदतीचा                       भुकेलेयाना अन्न

आपण एकाद्या भिका-याला भिक म्हणून पैसै देण्या ऐवजी त्यांना खायल्या द्या अशी चळवळ शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र ने गेल्या अनेक दिवसापासून चालू केली आहे.या चळवळीत आपण देखील सहभागी होऊ शकता .आपण कश्या प्रकारे त्या भुकेलेल्यांना मदत करु शकतो हे शिवम् फाऊंडेशन च्या सदस्य आपल्याला सांगतील.


Comments

Popular posts from this blog