भोजन ही जीवन है
                    अन्न ही है पर ब्रह्म है।
आज सकाळी थंडीमध्ये आम्ही नेहमीप्रमाणेच टिफिन्स घेऊन निघालो..आमची मासिक टिफिन सेवा आहे .आम्ही दररोजच्या रेगुलर डब्ब्या व्यतिरिक्त शिवम् फाऊंडेशन मार्फत भुकेलेल्यांना अन्न या त्यांच्या योजनेतून दररोज आमच्या बरोबर आम्ही 10 ते 12 डब्बे शिल्लक घेऊन जातोत, जेणे करून प्रत्येक गरजू लोकांची भुक भागावी,पण आजचा काहींसा अनुभव वेगळाच ,या व्यकतीला पाहाल तर ह्रदय हेलावेल ..भुक खुप लागलेली ,भुकेने व्याकूल झालेला जीव पण,अश्या आवस्थेत आसलेल्या माणसाला अन्न कोण देतय??? अंगावर मळके कपडे,केस वेडेवाकडे वाढलेले,मन्नोरुग्ण,मला पण भिती वाटत होती,तरी हिमत करून विचार केला की, याला आपल्या समोर आणले देवाने कारण आपण खायला अन्न देतोत,तर मग का घाबरायच??मी हिमत करून त्याला खायला डब्बा दिला,त्याच खाली बघून खाण सांगून जात होत की,मला खुप भुक लागली आहे मला याचा फोटो काढण पण बरोबर वाटत नव्हते ,परंतू आम्ही ज्या प्रमाणे डब्बे शिल्लक घेऊन जातोत तसेच आपण पण,1,2 का होईना शिल्लक डब्बे सोबत घेऊन जात चला , नाही असे कोणी भेटले तर मंदीराच्या बाहेर च्या लोकांना स्वःत ,भुक लागली आहे काय?? अस विचारून द्या,जेणेकरून त्यांना उपाशी झोपायची वेळ येणार नाही..शिवम् फाऊंडेशन च्या कार्याला साथ द्या ..शिवम् फाऊंडेशन च्या विविध कार्याविषयी माहीती मिळवण्यासाठी,शिवम् फाऊंडेशन च्या
 Blog ला http://shivamfoun.blogspot.com/?view=mosaic&m=1
भेट देऊन follow करा
..youtube chanel ला subscribe करा.
https://www.youtube.com/channel/UC5N6nL3znNfHeodJBh4oAVA
शिवम् फाऊंडेशन महाराष्ट्र शाखा लातूर च्या आॅफिस ला एक वेळ आवश्य भेट द्या
शिवम् फाऊंडेशन, प्रकाश नगर, लातूर
मो.+91 8605938709



Comments

Popular posts from this blog